अंगणवाडी भरती 2025: 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया सुरू Anganwadi Recruitment 2025 Maharashtra

2 Min Read
Anganwadi Bharti 2025 Maharashtra Recruitment 12th Pass Women Job

मुंबई | 5 फेब्रुवारी 2025: Anganwadi Bharti 2025 Maharashtra Recruitment 12th Pass Women Job – सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri 2025) शोधात असलेल्या 12वी पास महिलांसाठी आनंदाची बातमी आहे! महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे.

Anganwadi Recruitment 2025 Maharashtra | भरती प्रक्रियेची महत्त्वाची माहिती:

▪️ पद: अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका
▪️ शैक्षणिक पात्रता: किमान 12वी पास
▪️ वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे
▪️ अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
▪️ शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2025
▪️ निवड प्रक्रिया: पात्रता व अन्य निकषांवर आधारित

भरतीसाठी आवश्यक अटी:

✅ उमेदवार नगर परिषद, नगर पालिका किंवा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा.
✅ निवासाचा पुरावा आवश्यक.
✅ D.Ed, B.Ed आणि MS-CIT कोर्स केलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
✅ 2022 मध्ये भरती झालेल्या मदतनीसांना दहावी उत्तीर्ण असल्यास थेट सेविकापदी नियुक्ती मिळू शकते.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण, पहा व्हिडीओ.

अर्ज कसा करावा?

1️⃣ अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागेल.
2️⃣ संबंधित अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज जमा करावा.
3️⃣ आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.

🔴 येथे पहा 👉 अंगणवाडी भरती अर्ज करताना! ‘या’ चुका टाळा Anganwadi Bharti 2025 Maharashtra Last Date.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रात नोकरीची संधी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज!.

100 दिवसांत रिक्त पदे भरणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्त पदे 100 दिवसांत भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे (Anganwadi Recruitment 2025) या संधीचा महिलांनी फायदा घ्यावा.

Share This Article