Central Bank Of India Recruitment 2025 : बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर पदासाठी 1,000 जागांची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
Contents
रिक्त पदांची माहिती
सर्वसाधारण – 405 पदे
ओबीसी – 270 पदे
SC – 150 पदे
ST – 75 पदे
EWS – 100 पदे
शैक्षणिक पात्रता
- उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
- SC/ST/OBC/PWBD उमेदवारांसाठी 55% गुणांची सूट आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना वैध मार्कशीट आणि प्रमाणपत्र असणे आवश्यक.
वयोमर्यादा
- उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असावे.
- जन्मतारीख 30 नोव्हेंबर 1994 ते 30 नोव्हेंबर 2004 दरम्यान असावी.
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन परीक्षा
- वर्णनात्मक चाचणी
- वैयक्तिक मुलाखत
- अंतिम निवड ऑनलाइन चाचणी व मुलाखतीच्या गुणांवर होईल.
Central Bank Of India Recruitment 2025 अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाइटवर जा – centralbankofindia.co.in
- 30 जानेवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करा.
- अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
🔴 नोकरी 👉 भारतीय रेल्वेत 32,000 पदांची मेगा भरती, ही आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख.