Sarkari Naukri Maharashtra: सिडको भरती 2025: ऑनलाईन अर्ज सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती Cidco Recruitment 2025

2 Min Read
Cidco Bharti 2025 Online Application

Cidco Recruitment 2025 Notification – सिडको (CIDCO) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील या अग्रगण्य संस्थेत विविध पदांसाठी (Cidco Bharti 2025) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

सिडकोने सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार आणि क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) यांसह विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि अनुभव आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा आणि वेतन

  • वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
  • मासिक वेतन: ₹41,800 ते ₹1,32,300 (पदांनुसार वेतन वेगळे)

अर्ज कसा करावा?

सिडको भरतीसाठी फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारांनी 08 मार्च 2025 पूर्वी अर्ज करावा.

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹1180/-
  • राखीव प्रवर्ग/माजी सैनिक: ₹1062/-

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना नवी मुंबई येथे नियुक्त केले जाईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख | Cidco Recruitment 2025 Last Date


08 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात आणि अर्ज लिंक

Cidco Recruitment 2025 Notification: येथे पहा.
Cidco Recruitment 2025 Apply Online: अर्ज करा.

सिडको भरती 2025 ही सरकारी नोकरी (Sarkari Naukri 2025) मिळवण्याची उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

🔴 नोकरी 👉 पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर माहिती,.

Share This Article