Gold Price Today: बजेट सादर होताच महागले सोने, सोन्याचा आजचा दर 1 फेब्रुवारी 2025

1 Min Read
Gold Price Today Budget Boosts Gold Prices Highest In Years

Gold Price Today Budget Boosts Gold Prices Highest In Years : बजेट 2025 सादर होताच सोने महागले असून, आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी सोने 82,600 रुपये प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि स्थानिक बाजारातही सोने विक्रमी किंमतीवर पोहोचले आहे.

बजेट सादर होण्याच्या तासभरातच, MCX वायदा बाजारात सोने 82,600 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहोचले, ज्यामुळे सोन्याने यावर्षीची सर्वोच्च किंमत गाठली.

सराफा बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,090 रुपये प्रति 10 ग्राम तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 80,120 रुपये प्रति 10 ग्राम झाली. काही ठिकाणी 84,000 रुपये प्रति 10 ग्रामपर्यंत सोने महागले आहे.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 बजेटनंतर दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचा सोन्याचा दर 2 फेब्रुवारी 2025.

सोने खरेदी करतांना शुद्धतेची तपासणी कशी कराल?

सोने खरेदी करताना त्याची शुद्धता तपासणे आवश्यक आहे. प्रत्येक सोने उत्पादनावर संबंधित कॅरेट नंबर आणि हॉलमार्क नोंदवलेले असतात. 24 कॅरेट सोने ‘999’ हॉलमार्कमध्ये, 22 कॅरेट सोने ‘916’ हॉलमार्कमध्ये नोंदलेले असते.

आजच्या दिवसात, सोने केवळ राष्ट्रीय बाजारातच महागले नाही, तर राज्याच्या विविध भागांमध्येही सोन्याचे दर वाढले आहेत. .

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार राज्य सरकारच्या निदर्शनास, केली जाणार कठोर कारवाई.

Share This Article