2025 मध्ये सोन्याची किंमत वाढेल की कमी होईल? WGC चा अचूक अंदाज Gold Price Forecast 2025

2 Min Read
Gold Price Today Record High 2025 Consumption Forecast

Gold Price Today Record High 2025 Consumption Forecast : आजच्या तारखेला सोन्याने पुन्हा एकदा आपले सर्वोच्च रेकॉर्ड तोडले आहे. MCX वर सोने 84,200 रुपयांवर पोहोचले आहे. COMEX वर सोने 2900 डॉलरवर आहे. US-चीन व्यापार वादामुळे सोने महागले आहे. यामुळेच सोन्याच्या किमतीत मोठी दरवाढ दिसून येत आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिल (WGC) च्या अंदाजानुसार, 2025 मध्ये गोल्ड कंजम्प्शन 700 ते 800 टनांपर्यंत पोहोचू शकते.

US-चीन ट्रेड वॉरमुळे सोने महागले

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार वादामुळे सोने महागले आहे. चीनने अमेरिकेच्या 80 प्रोडक्टवर टॅरिफ लागू केला आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. 10 फेब्रुवारीपासून चीनने ऑईल, अ‍ॅग्रीकल्चर मशीन्स, कोळसा आणि एलएनजी यावर टॅरिफ 10% ते 15% वाढवले आहे. यामुळे सोने केवळ एकाच आठवड्यात 3% वाढले, तर एक महिन्यात ही वाढ 8% झाली आहे. 

डॉलर इंडेक्समध्ये झालेल्या घसरणीमुळे सोन्याची मागणी वाढत आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या मते 2025 मध्ये सोन्याच्या मागणीत 9% वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. एका वर्षात भारतात सोने खरेदी 29% ने वाढली आहे. 

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत नवीन नियम; आता ‘या’ महिलांना मिळणार नाही लाभ!.

2025 मध्ये गोल्ड कंजम्प्शन वाढेल

वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा अंदाज आहे की, 2025 मध्ये गोल्ड कंजम्प्शन 700 ते 800 टन दरम्यान राहील. त्याचप्रमाणे, सोने व्यापारातील आरबीआयच्या खरेदीमध्ये 4% वाढ होईल.

2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत मोठ्या वाढीचे संकेत

Gold Price Forecast 2025 | सोन्याच्या किमतीचा अंदाज 2025 : सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची उत्तम संधी आहे. सोने अद्यापही एक स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. सोन्याच्या दरवाढीच्या फायदा घेण्यासाठी, गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला पाहिजे.

आशा आहे की, 2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होईल. विविध कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन बॉयफ्रेंड फरार! मला नको रे सोडू….

Share This Article