Gold Rate Today Update: सोन्याच्या दरात मोठी घसरण! आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झाल सोन

1 Min Read
Gold Rate Today Update 750 RS Drop 13 February 2025

मुंबई | १३ फेब्रुवारी २०२५: Gold Rate Today Update 750 RS Drop 13 February 2025 – सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आज २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोने ७५० रुपयांनी स्वस्त झाले. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ७९,३०० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत खाली आला आहे.

सोने स्वस्त होण्याची कारणे

  • आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता – अमेरिकेतील व्याजदरांबाबत अनिश्चितता असल्याने गुंतवणूकदारांनी सोने विकण्यास सुरुवात केली.
  • डॉलरची किंमत – डॉलरची किंमत वाढल्याने सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे.
  • स्थानिक बाजारावर दबाव – सध्या लग्नसराई आणि सणासुदीमुळे मागणी टिकून आहे. मात्र, जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसत आहे.

आजचे सोन्या चांदीचे दर (१३ फेब्रुवारी २०२५)

शहर २२ कॅरेट (₹/10 ग्रॅम) २४ कॅरेट (₹/10 ग्रॅम)
दिल्ली ₹७९,५४० ₹८६,८१०
मुंबई ₹७९,३९० ₹८६,६६०
चेन्नई ₹७९,३९० ₹८६,६६०
कोलकाता ₹७९,३९० ₹८६,६६०

🔴 हेही वाचा 👉 RBI ची मोठी घोषणा! लवकरच जारी होणार ५० रुपयांची नवी नोट.

चांदीचा दर: ९९,४०० रुपये प्रति किलो (१३ फेब्रुवारी २०२५)

सोने आणखी स्वस्त होईल का?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील आर्थिक परिस्थिती आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीवर होऊ शकतो. व्याजदर वाढले तर सोन्याच्या किंमती आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 EPFO News Today : पीएफ धारकांसाठी महत्वाची बातमी.

Share This Article