मुंबई, 12 फेब्रुवारी 2025: Gold Silver Price Today 12 February 2025 India – देशभरात सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी (12 फेब्रुवारी 2025) रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचा दर ₹85,481 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीचा दरही घसरून ₹94,170 प्रति किलोवर आला आहे.
सोन्याचा भाव आज १२ फेब्रुवारी २०२५ (22K, 24K, 18K प्रति 10 ग्रॅम)
शहर | 22K सोने (₹) | 24K सोने (₹) | 18K सोने (₹) |
---|---|---|---|
मुंबई | 79,440 | 86,660 | 65,000 |
दिल्ली | 79,590 | 86,810 | 65,120 |
चेन्नई | 79,440 | 86,660 | 65,590 |
कोलकाता | 79,440 | 86,660 | 65,000 |
अहमदाबाद | 79,490 | 86,710 | 65,040 |
जयपूर | 79,590 | 86,810 | 65,120 |
पटना | 79,490 | 86,710 | 65,040 |
लखनऊ | 79,590 | 86,810 | 65,120 |
🔥 ताजी बातमी 👉 सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण! पुढे काय वाढून ठेवलय?.
(नोट: हे दर विविध शहरांनुसार वर-खाली होऊ शकतात.)
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
गोल्ड हॉलमार्क म्हणजे काय?
जेव्हा आपण दागिने खरेदी करता, तेव्हा सोने किती शुद्ध आहे हे तपासणे महत्त्वाचे असते. हॉलमार्क हे प्रमाणपत्र असते जे सोन्याच्या शुद्धतेची हमी देते.
- 999 हॉलमार्क = 99.9% शुद्ध सोने (24K)
- 916 हॉलमार्क = 91.6% शुद्ध सोने (22K)
- 750 हॉलमार्क = 75.0% शुद्ध सोने (18K)
सोने खरेदी करताना काय लक्षात ठेवावे?
- हॉलमार्क तपासा: केवळ BIS प्रमाणित हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करा.
- बिल आणि वजन: विक्रेत्याकडून बिल आणि सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.
- मिलावट टाळा: अनेकदा 89-90% शुद्ध सोने 22K म्हणून विकले जाते. त्यामुळे विश्वसनीय दुकानांमधूनच सोने खरेदी करा.
🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! मोफत किचन सेट वाटप सुरू.
चांदीच्या नवीन दरांबाबत
आज चांदीच्या दरातही घसरण झाली असून चांदी सध्या ₹94,170 प्रति किलोवर आहे. चांदीच्या दरांमध्येही बाजाराच्या मागणीनुसार अजून बदल होऊ शकतो.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना फसवणूक? यादीतून लाखो महिलांची नावे गायब.