Gold Silver Price Today 5 February 2025 India : सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सोन्याचे आणि चांदीचे नवीन दर जाहीर झाले आहेत. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज सोने प्रति 10 ग्रॅम ₹83010 वर पोहोचले, तर चांदीचा दर ₹93793 प्रति किलो झाला आहे. चला तर मग, आजचे 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेऊयात.
आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर | 22 कॅरेट | 24 कॅरेट | 18 कॅरेट |
---|---|---|---|
मुंबई | ₹77,040 | ₹84,040 | ₹63,030 |
दिल्ली | ₹77,190 | ₹84,190 | ₹63,160 |
कोलकाता | ₹77,040 | ₹84,040 | ₹63,030 |
चेन्नई | ₹77,040 | ₹84,040 | ₹63,640 |
अहमदाबाद | ₹77,090 | ₹84,090 | ₹63,070 |
जयपूर | ₹77,190 | ₹84,190 | ₹63,160 |
लखनऊ | ₹77,190 | ₹84,190 | ₹63,160 |
🔴 हेही वाचा 👉 आता लगेच समजणार! लाडक्या बहिणीच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे का? हा मोठा निर्णय लवकरच….
सोन्या-चांदीचा वायदा बाजारात किती आहे दर?
- सोने वायदा: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये एप्रिलमधील सोने वायदा दर ₹83045 आहे, जो 238 रुपयांनी कमी झाला आहे.
- चांदी वायदा: चांदी वायदा दर ₹94184 प्रति किलो आहे, ज्यामध्ये 73 रुपयांची घट झाली आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजार: न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दर 0.51% घसरून $2842.50 प्रति औंस झाला आहे, तर चांदीचा दर 0.31% घसरून $32.42 प्रति औंस झाला आहे.
हॉलमार्किंग आणि सोन्याची शुद्धता कशी ओळखाल?
- 24 कॅरेट – 999 (99.9% शुद्ध)
- 22 कॅरेट – 916 (91.6% शुद्ध)
- 18 कॅरेट – 750 (75.0% शुद्ध)
- 14 कॅरेट – 585 (58.5% शुद्ध)
सोने खरेदी करताना हॉलमार्क तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही वेळा 22 कॅरेट ऐवजी 89-90% शुद्ध सोन्याचे दागिने विकले जातात. त्यामुळे नेहमी BIS हॉलमार्क असलेलेच सोने घ्या.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना मोठा धक्का! आता परत करावे लागणार 10,500 रुपये.