इंडियन बँक भरती 2025: बिना परीक्षा नोकरीची संधी, 26 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज Indian Bank Recruitment 2025 No Exam

1 Min Read
Indian Bank Recruitment 2025 No Exam

Sarkari Naukri Indian Bank Recruitment 2025 No Exam : इंडियन बँकेत नोकरीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. 26 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

इंडियन बँकेने अथॉराइज्ड डॉक्टर पदासाठी भरती जाहीर केली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • उमेदवाराकडे किमान MBBS पदवी असावी.
  • संबंधित क्षेत्रात 10 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड फक्त मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
  • केवळ शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Indian Bank Recruitment 2025 | अर्ज करण्याची प्रक्रिया

  • उमेदवारांनी निधारित फॉर्मेटमध्ये अर्ज भरावा.
  • आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा: पत्ता: चीफ मॅनेजर, इंडियन बँक, क्षेत्रीय कार्यालय, नंबर 1, शालिवाहन रोड, नजरबाद, मैसूर – 570010

Indian Bank Recruitment 2025 नोटिफिकेशन
Indian Bank Recruitment 2025 अर्ज करण्याची लिंक

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू : आता सुरू आहे
  • शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2025

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

  • ईमेल: zomysore@indianbank.co.in
  • व्हाट्सॲप नंबर: 9482429592
Share This Article