Railway Recruitment 2025 Vacancies Apply Online : सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी तब्बल 32,000 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Contents
भारतीय रेल्वे ग्रुप डी भरती 2025 – महत्त्वाच्या तारखा
- अधिसूचना प्रसिद्ध – 21 जानेवारी 2025
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 फेब्रुवारी 2025
भरतीसाठी पात्रता व अटी
- उमेदवाराने NCVT द्वारे अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
- शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर तपशील अधिकृत अधिसूचनेत दिले आहेत.
अर्ज प्रक्रिया आणि वेबसाइट लिंक
उमेदवारांना RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्यासाठी वेबसाइट – https://rrbapply.gov.in/
- अर्ज करताना व्यक्तिगत तपशील भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी आणि शुल्क भरावे.
भारतीय रेल्वेतील (Railway Bharti 2025) नोकरीसाठी 32,000 उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
🔴 हेही वाचा 👉 RRB Group D Bharti 2025: रेलवे ग्रुप डी भर्ती 2025 शैक्षणिक पात्रतेत बदल, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या.