Indian Army NCC Recruitment 2025 : भारतीय सैन्य दलात NCC स्पेशल एंट्री स्कीम-ऑक्टोबर 2025 अंतर्गत भरती निघाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. इच्छुक उमेदवार 15 मार्च 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.
Contents
रिक्त पदांची माहिती
एकूण जागा: 76
1) NCC स्पेशल एंट्री (पुरुष) – 70 पदे
2) NCC स्पेशल एंट्री (महिला) – 06 पदे
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतुन 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक.
- उमेदवाराने 02 वर्षे NCC मध्ये सेवा दिली असावी.
- NCC प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा
- 1 जुलै 2025 रोजी उमेदवारांचे वय 19 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा फी
- अर्ज मोफत आहे, कोणतेही शुल्क नाही.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अधिकृत संकेतस्थळ: joinindianarmy.nic.in
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी नियुक्ती केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 15 मार्च 2025, दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करावा.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
(Indian Army Recruitment 2025) भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.