Gold Silver Price Today 17 February 2025 : आज, 17 फेब्रुवारी 2025 रोजी, चांदीच्या दरामध्ये घट झाली आहे, तर सोने थोड महागल आहे.
सोन्या चांदीचे दर
सध्या, सोने ₹85998 प्रति 10 ग्रॅम आहे, आणि चांदी ₹97953 प्रति किलो आहे. हे दर स्थानिक बाजारानुसार वेगवेगळे असू शकतात.
सोन्याचा आजचा भाव १७ फेब्रुवारी २०२५
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या चांदीचे दर खालील प्रमाणे आहेत: (Gold Price Today 17 February 2025)
- मुंबई: 22 कॅरेट सोने ₹80110, 24 कॅरेट ₹87390, 18 कॅरेट ₹65000
- दिल्ली: 22 कॅरेट सोने ₹80260, 24 कॅरेट ₹87540, 18 कॅरेट ₹65670
- कोलकाता: 22 कॅरेट सोने ₹80110, 24 कॅरेट ₹87390, 18 कॅरेट ₹65000
- अहमदाबाद: 22 कॅरेट सोने ₹80160, 24 कॅरेट ₹87440, 18 कॅरेट ₹65590
- चेन्नई: 22 कॅरेट सोने ₹80110, 24 कॅरेट ₹87390, 18 कॅरेट ₹66110
हॉलमार्कचे महत्त्व
जेव्हा आपण सोने किंवा चांदी खरेदी करतो, तेव्हा त्याची शुद्धता आणि गुणवत्ता तपासून घेणे महत्त्वाचे आहे. 22 कॅरेट सोने 91.6% शुद्ध असते. तसेच, हॉलमार्क चाचणी सोन्याच्या शुद्धतेची खात्री देते. हॉलमार्क 375 असला तर त्या सोन्यात 37.5% शुद्धता असते. हॉलमार्क 585 असल्यास 58.5% शुद्धता असते. 916 हॉलमार्क म्हणजे 91.6% शुद्धता, आणि 999 हॉलमार्क म्हणजे 99.9% शुद्धता.
🔴 हेही वाचा 👉 चीनमध्ये सापडला जगातील जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा! किंमत 7,09,57,71,69,600 रुपये.