Gold Rate Today Update 9 February 2025: सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असून, गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 2180 रुपयांनी वाढला आहे. 9 फेब्रुवारी 2025 रोजीचा देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर जाणून घ्या. (Gold prices surged by ₹2180 in a week, crossing ₹86,000 per 10g. Check today’s 22K & 24K gold rates in Mumbai, Delhi, Chennai, and other major cities. Silver price update).
🔴 हेही वाचा 👉 येत्या 10 महिन्यात सोन्याची किंमत किती वाढेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.
दिल्ली आणि मुंबईतील सोन्याचे दर
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹86,820 प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेटचा भाव ₹79,600 आहे. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर ₹77,040 आणि 24 कॅरेटचा ₹84,040 प्रति 10 ग्रॅम आहे.
अन्य प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
- चेन्नई: 22 कॅरेट – ₹79,450, 24 कॅरेट – ₹86,670
- कोलकाता: 22 कॅरेट – ₹79,450, 24 कॅरेट – ₹86,670
- जयपूर आणि चंदीगड: 22 कॅरेट – ₹79,600, 24 कॅरेट – ₹86,820
- लखनऊ: 22 कॅरेट – ₹79,600, 24 कॅरेट – ₹86,820
- हैदराबाद: 22 कॅरेट – ₹79,450, 24 कॅरेट – ₹86,670
- अहमदाबाद आणि भोपाल: 22 कॅरेट – ₹79,500, 24 कॅरेट – ₹86,720
चांदीची किंमत
गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. 9 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली सराफा बाजारात चांदी ₹99,500 प्रति किलोवर स्थिर आहे.
🔴 ✔️ ‘या’ देशांकडे आहे सर्वाधिक सोन्याचा साठा; यात भारत 🇮🇳 कितव्या स्थानी? जाणून घ्या….