IRCTC मध्ये सरकारी नोकरीची संधी! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी, ₹30,000/- मासिक वेतन

2 Min Read
IRCTC Recruitment 2025 Hospitality Manager Vacancy

IRCTC Recruitment 2025 Hospitality Manager Vacancy: सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 4 मार्च 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

भरतीची संपूर्ण माहिती

IRCTC ने हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी एकूण 6 रिक्त पदे उपलब्ध आहेत.

रिक्त जागांचा तपशील:

  • सामान्य प्रवर्ग (General): 2 जागा
  • OBC प्रवर्ग: 3 जागा
  • SC प्रवर्ग: 1 जागा

🔴 हेही वाचा 👉 RBI ची मोठी घोषणा! लवकरच जारी होणार ५० रुपयांची नवी नोट.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • शैक्षणिक पात्रता:
    -.B.Sc (Hospitality Management) किंवा
  • Culinary Arts मध्ये MBA/BBA असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
  • वयोमर्यादा:
  • उमेदवाराचे वय 28 वर्षांपर्यंत असावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाईल.

पगार आणि भत्ते

या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000/- मासिक वेतन मिळेल. त्यासोबत महागाई भत्ता आणि इतर भत्ते दिले जातील.

🔴 नोकरी 👉 SBI मध्ये मोठी भरती! परीक्षा नाही, थेट नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी.

निवड प्रक्रिया

ही भरती वॉक-इन इंटरव्ह्यू द्वारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीसाठी पत्ता:

IRCTC दक्षिण क्षेत्रीय कार्यालय, ऑक्सफोर्ड प्लाझा, सरोजनी देव रोड, सिकंदराबाद.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 मार्च 2025
  • मुलाखतीची तारीख: अधिकृत वेबसाइटवर लवकरच जाहीर केली जाईल.

सरकारी नोकरी (Sarkari Naukri) मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.

Share This Article