2025-26 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेचा लाभ फक्त त्याच कुटुंबांना मिळणार आहे, जे सध्या कच्च्या घरात राहतात आणि ज्यांनी याआधी या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
Contents
पात्रता आणि महत्त्वाच्या अटी
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- वय किमान 18 वर्षे असावे.
- अर्जदाराच्या नावावर कोणतीही वैयक्तिक मालमत्ता नसावी.
- सरकारी नोकरीत असलेले किंवा उच्च उत्पन्न गटातील कुटुंब पात्र नाहीत.
🔴 हेही वाचा 👉 SBI ची खास योजना: फक्त 400 दिवसांतच बनवेल श्रीमंत, 31 मार्च 2025 पर्यंत संधी!.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ओळखपत्र
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- जातिचा दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाइल नंबर
प्रधानमंत्री आवास योजनेच्या महत्त्वाच्या बाबी
- ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना ₹1,20,000 आणि शहरी भागातील कुटुंबांना ₹2,50,000 अनुदान दिले जाईल.
- मंजुरीनंतर पहिल्या महिन्यातच पहिला हप्ता खात्यावर जमा केला जाईल.
- 2027 पर्यंत 3 कोटी घर बांधण्याचा सरकारचा संकल्प आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- PMAY अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- लॉगिन करून ‘नवीन अर्ज’ पर्याय निवडा.
- राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- संपूर्ण माहिती भरून अर्ज सादर करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
प्रधानमंत्री आवास योजनेमुळे (PM Awas Yojana) लाखो कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे. इच्छुक नागरिकांनी लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा!
🔴 हेही वाचा 👉 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा, पात्रता व अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.