मुंबई | १३ फेब्रुवारी २०२५: SBI Recruitment 2025 Without Exam – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) बिनापरीक्षा नोकरीसाठी मोठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) सुवर्णसंधी आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.
कोणत्या पदांसाठी आहे ही भरती?
SBI मध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा मॅनेजर आणि मुख्य अधिकारी या पदांसाठी भरती निघाली आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
- व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) – BE/B.Tech/M.Tech (कंप्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MBA/PGDM
- उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) – BE/B.Tech/M.Tech (कंप्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स)
- कमाल वयोमर्यादा – ५७ वर्षे
🔴 हेही वाचा 👉 Rajmata Jijau Free Cycle Scheme Maharashtra: या योजनेतून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल.
रिक्त पदांची संख्या आणि भरती ठिकाण
- एकूण पदे – ४३
- भरती ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया
परीक्षा न घेता शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारावर निवड होणार आहे.
अर्ज शुल्क
- सामान्य प्रवर्ग – ₹७५०
- राखीव प्रवर्ग – कोणतेही शुल्क नाही
अर्ज कसा करावा?
- SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सादर करा.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू – १ फेब्रुवारी २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – २४ फेब्रुवारी २०२५
महत्त्वाचे: SBI Recruitment 2025 Without Exam अधिकृत नोटिफिकेशन आणि अर्ज करण्यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
🔴 नोकरी 👉 भारतीय नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटणार? RBI च स्पष्टीकरण.