Women And Child Development Department Recruitment 2025 : महिलांसाठी सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) सुवर्णसंधी आली आहे. महिला व बालविकास विभागात तब्बल 40,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती अंगणवाडी सेविका Anganwadi Sevika Bharti) आणि पर्यवेक्षिका पदांसाठी होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.
महिला व बालविकास विभाग भरतीबद्दल महत्त्वाची माहिती
- पदाचे नाव: अंगणवाडी पर्यवेक्षिका
- रिक्त पदसंख्या: 40,000
- वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे
- शैक्षणिक पात्रता: संबंधित राज्य सरकारच्या निकषांनुसार
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन/ ऑफलाईन
- पगार: ₹8,000 ते ₹18,000 दरमहा
- निवड प्रक्रिया: गुणवत्ता यादीच्या आधारे
लेखी परीक्षा नाही, थेट गुणवत्ता यादीद्वारे निवड
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार केली जाईल. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्जात दिलेल्या माहितीनुसार अंतिम यादी जाहीर केली जाईल.
अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख
महिला व बालविकास विभाग अर्ज प्रक्रियेच्या तारखा लवकरच जाहीर करणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर www.wcd.nic.in किंवा https://wcdcommpune.com येथे जाऊन अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळवावी.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; हे ऐकून मन हलक झाल….
महिला उमेदवारांसाठी मोठी संधी!
सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri 2025) शोधात असलेल्या महिलांसाठी ही उत्तम संधी आहे. वेळ न दवडता आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि अर्जाची प्रक्रिया सुरू होताच त्वरित अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.