Government Jobs Recruitment 2025 Maharashtra| Dot Maharashtra Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दूरसंचार विभाग, महाराष्ट्र अंतर्गत सहाय्यक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. (Dot Recruitment 2025 Maharashtra) ही भरती भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाअंतर्गत केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.
Government Job | DOT Maharashtra Bharti 2025
- भरती विभाग: भारत सरकार, दळणवळण मंत्रालय, दूरसंचार विभाग
- भरती प्रकार: केंद्र सरकारी नोकरी
- पदाचे नाव: सहाय्यक संचालक, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी
- भरती कालावधी: 6 महिने
- एकूण पदे: 05
- नोकरी ठिकाण: मुंबई
- वयोमर्यादा: 64 वर्षांपर्यंत
- शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार (अधिकृत जाहिरात वाचावी)
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता:
एडी (प्रशासन), अतिरिक्त महासंचालक दूरसंचार, मुंबई एलएसए,
दुसरा मजला, डी विंग, बीएसएनएल प्रशासकीय इमारत,
जुहू तारा रोड, सांताक्रूझ, मुंबई-400054.
🔴 हेही वाचा 👉 सोन्याचा आजचा भाव 11 फेब्रुवारी 2025.
Dot Maharashtra Bharti 2025 साठी अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज पाठवावा. निवडलेल्या उमेदवारांना कराराच्या आधारावर नियुक्ती दिली जाईल.
महत्त्वाची सूचना
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता व इतर अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अधिकृत जाहिरात वाचल्याशिवाय अर्ज करणे टाळा
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! दरमहा २१०० रुपये देण्याचा मोठा निर्णय १ मार्चला.
सरकारी नोकरीची उत्तम संधी!
ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत होत असून, इच्छुक उमेदवारांसाठी (Sarkari Naukri 2025) सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. लवकरात लवकर अर्ज सादर करा आणि या संधीचा लाभ घ्या.
- अधिकृत जाहिरात : येथे क्लीक करा
- अधिकृत वेबसाईट : येथे क्लीक करा