१०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, अर्ज सुरू Government Job For 10th Pass Aadhaar Recruitment 2025

2 Min Read
Aadhaar Recruitment 2025 Government Job For 10th Pass

Aadhaar Recruitment 2025 Government Job For 10th Pass : सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशभरातील आधार सेवा केंद्रांमध्ये ऑपरेटर आणि सुपरवायजर पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.

कोण करू शकतो अर्ज?

  • उमेदवाराने 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • ITI (2 वर्षे) किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा (3 वर्षे) धारकांना प्राधान्य.
  • UIDAI मान्यताप्राप्त आधार ऑपरेटर/सुपरवायजर सर्टिफिकेट अनिवार्य.
  • कंप्युटरचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे.

🔴 हेही वाचा 👉 लाखो लाडक्या बहिणी धोक्यात, राज्य सरकारकडून आयकर नोंदींची पडताळणी.

कोणत्या राज्यांमध्ये भरती?

ही भरती 23 राज्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश यांसह अनेक राज्यांमध्ये अर्जप्रक्रिया सुरू आहे.

नोकरीचे स्वरूप

  • ही नोकरी 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिली जाणार आहे.
  • उमेदवारांना राज्यानुसार वेतन दिले जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • तिथे Aadhaar Recruitment 2025 या विभागात जाऊन अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे आणि UIDAI प्रमाणपत्र अपलोड करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025

🔴 हेही वाचा 👉 सरकार बंद करणार 3 महत्त्वाच्या सरकारी योजना? मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा.

सरकारी नोकरी (Sarkari Naukri 2025) मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

🔴 हेही वाचा 👉 रुपयाची किंमत झाली कमी, सार्वकालिक नीचांकी पातळीवर भारतीय रुपया.

Share This Article