Sarkari Naukri 2025: ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा धारकांसाठी 800 पदांची भरती, अर्जाची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी!

1 Min Read
Sarkari Naukri SECL Apprenticeship 800 Vacancies Apply Now

Sarkari Naukri SECL Apprenticeship 800 Vacancies Apply Now : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी (Sarkari Naukri 2025) मोठी संधी! साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) मध्ये 800 पदांसाठी अप्रेंटिसशिप भरती सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
भरतीची सविस्तर माहिती

ही भरती कोल इंडिया लिमिटेडच्या SECL उपकंपनीत असून, उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

पदसंख्या व शैक्षणिक पात्रता

1) ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप:

  • मायनिंग इंजिनीअरिंग – 50 पदे
  • बीबीए (BBA) – 30 पदे
  • बीसीए (BCA) – 300 पदे
  • बीकॉम (B.Com) – 110 पदे
  • बीएससी (B.Sc) – 100 पदे

2) टेक्निशियन अप्रेंटिसशिप

  • मायनिंग इंजिनीअरिंग – 50 पदे
  • माइन सर्वेइंग – 100 पदे
  • सिव्हिल इंजिनीअरिंग – 20 पदे
  • इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – 20 पदे
  • मेकॅनिकल इंजिनीअरिंग – 20 पदे

स्टायपेंड

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी –रु. 9000/- प्रति महिना
  • टेक्निशियन अप्रेंटिससाठी – रु. 8000/- प्रति महिना

आरक्षण नियम

  • अनुसूचित जाती (SC) – 14%
  • अनुसूचित जमाती (ST) – 23%
  • इतर मागासवर्गीय (OBC) – 13%

इच्छुक उमेदवारांनी apprenticeship.secl-cil.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

✅ अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
✅ अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Share This Article