बांधकाम कामगारांसाठी विविध आर्थिक मदतीच्या योजना, विलंब न करता करा ऑनलाईन अर्ज Bandhkam Kamgar Yojana 2025 Maharashtra Update

1 Min Read
Bandhkam Kamgar Yojana 2025 Maharashtra Update

Bandhkam Kamgar Yojana 2025 Maharashtra Update : महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. Bandhkam Kamgar Yojana 2025 अंतर्गत कामगारांना आर्थिक मदत, आरोग्य सुविधा आणि संरक्षण साहित्य दिले जाणार आहे. जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल, तर त्वरित नोंदणी करून या योजनेंतर्गत लाभ घ्या.

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

✔ आर्थिक सहाय्य: पात्र कामगारांसाठी विविध आर्थिक मदतीच्या योजना.
✔ आरोग्य सुरक्षा: मोफत वैद्यकीय तपासणी आणि विमा संरक्षण.
✔ शैक्षणिक मदत: कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना.
✔ संरक्षण साहित्य: हेल्मेट, सेफ्टी शूज, मास्क आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट.

नोंदणीसाठी आवश्यक पात्रता

✅ अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
✅ मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
✅ आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, कामगार ओळखपत्र अनिवार्य.

नोंदणी प्रक्रिया

1️⃣ अधिकृत वेबसाइट mahabocw.in वर जावा.
2️⃣ ऑनलाईन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
3️⃣ अर्ज मंजूर झाल्यानंतर लवकरच लाभ लागेल.

🔴 हेही वाचा 👉 येत्या 10 महिन्यात सोन्याची किंमत किती वाढेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.

त्वरित अर्ज करा!

राज्य सरकारच्या Bandhkam Kamgar Yojana 2025 अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे कामगारांनी विलंब न करता ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.

🔴 नोकरी 👉 अंगणवाडी भरती 2025: अर्ज करण्यासाठी फक्त 9 दिवस शिल्लक! ‘या’ चुका टाळा.

Share This Article