Ladki Bahin Yojana 8 Hafta Approved List: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हफ्त्याचे वितरण 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. या संदर्भात महिला व बाल विकास विभागाने पात्र महिलांची Ladki Bahin Yojana 8 Hafta Approved List जाहीर केली आहे. (Ladki Bahin Yojana 8th Installment Approved List released. Check if your name is on the list & get ₹1500 DBT payment. Find out how to check status online & offline).
2 कोटी 41 लाख महिलांना मिळणार आठव्या हफ्त्याचा लाभ
Ladki Bahin Yojana 8th Installment Approved List : महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त, निराधार महिलांना या हफ्त्याचा लाभ दिला जाणार आहे. 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिलांना थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात पैसे मिळतील.
7वा हफ्ता अनेक महिलांना मिळाला नव्हता: जानेवारी महिन्यात सातवा हफ्ता वितरित करण्यात आला होता, परंतु काही महिलांना तो मिळालेला नाही. 5 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज अपात्र ठरवले गेले आहेत. त्यामुळे आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाची स्थिती तपासा.
Ladki Bahin Yojana 8 Installment Approved List कशी तपासावी?
ऑनलाइन यादी पाहण्याची प्रक्रिया:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2.”लाडकी बहिन योजना यादी 2025″ या पर्यायावर क्लिक करा. - आपला वार्ड/ब्लॉक निवडा आणि डाउनलोड बटणावर क्लिक करा.
- आपले नाव मंजूर यादीत आहे का ते तपासा.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! दरमहा २१०० रुपये देण्याचा मोठा निर्णय.
ऑफलाइन यादी पाहण्याची प्रक्रिया:
- जवळच्या सीएससी केंद्र, आपले सरकार सेतु सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्या.
- ऑपरेटरकडून अर्जाची स्थिती तपासा.
- Approved असल्यास आठवा हफ्ता मिळेल, अन्यथा Rejected दर्शवले जाईल.
- हफ्ता मिळाली नाही तर 181 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
लाडकी बहिन योजना 8वा हफ्ता पेमेंट स्टेटस कसे तपासावे?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
- मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- “Application made earlier” वर क्लिक करा.
- Action सेक्शनमध्ये “₹” च्या चिन्हावर क्लिक करा.
- तुमच्या खात्यात हफ्ता जमा झाला आहे का, हे तपासा.
🔴 हेही वाचा 👉 महिलांसाठी मोठी संधी, मिळणार 15,000 रुपयांचे अनुदान.
लाडकी बहिन योजना 8 व्या हफ्ता संबंधित सामान्य प्रश्न (FAQ)
Ladki Bahin Yojana 8 Hafta Approved List मोबाईलवर कशी पाहावी?
लाडकी बहिन योजना 8वा हफ्ता कधी मिळेल?
महत्त्वाची सूचना:
- जर तुमचे नाव मंजूर यादीत नसेल, तर तुमचा अर्ज अपात्र ठरला असू शकतो.
- हफ्ता मिळाला नाही, तर 181 हेल्पलाइनवर संपर्क साधा.