PM Vishwakarma Yojana Benefits 2025 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीरांना आर्थिक मदत आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.
कोणत्या कारागीरांना मिळणार लाभ?
पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभ सुतार, लोहार, सोनार, कुंभार, न्हावी, चांबार, मूर्तिकार, खेळणी बनवणारे आणि इतर पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना मिळतो.
🔴 हेही वाचा 👉 ‘या’ जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज बाद! छाननी प्रक्रिया अजून काही आठवडे सुरू.
पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभ
✅ ३ लाख रुपये कर्ज – कारागीरांना व्यवसाय वाढवण्यासाठी ५% व्याजदरावर कर्ज दिले जाते.
✅ १ लाख रुपये प्रथम टप्प्या आणि २ लाख रुपये दुसऱ्या टप्प्यात दिले जाते.
✅ १५,००० रुपये मदत – व्यवसायासाठी आवश्यक उपकरणे मिळतात.
✅ कौशल्य विकास प्रशिक्षण – सरकारी मदतीने नवीन कौशल्य शिकता येते.
✅ ५०० स्टायपेंड – प्रशिक्षण काळात रोजचे मानधन मिळते.
✅ डिजिटल व्यवहार प्रोत्साहन – सरकारकडून आर्थिक मदत.
🔴 हेही वाचा 👉 आधी चारचाकी वाहन असलेल्या, आता ‘या’ लाडक्या बहिणींनाही लाभ मिळणार नाही.
अर्ज कसा करायचा?
✔️ पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत पोर्टलवर किंवा नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करता येतो.
🔹 महत्वाचे: PM Vishwakarma Yojana ही योजना पारंपरिक कारागीरांना सक्षम करण्यासाठी असून, त्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देते.
🔴 येथे पहा 👉 सोन्याचा आजचा भाव 10 फेब्रुवारी 2025.