SBI Recruitment 2025 Bank Jobs Without Exam : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी मोठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी बिनापरीक्षा नोकरीची संधी आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, २४ फेब्रुवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Contents
कोणत्या पदांसाठी भरती?
स्टेट बँकेत डेटा सायंटिस्ट, डेटा मॅनेजर आणि मुख्य अधिकारी या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
🔴 नोकरीं 👉 इंडियन बँक भरती 2025: बिना परीक्षा नोकरीची संधी, 26 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
- व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) – BE/B.Tech/M.Tech (कंप्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MBA/PGDM
- उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) – BE/B.Tech/M.Tech (कंप्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स)
- कमाल वयोमर्यादा – ५७ वर्षे
रिक्त पदांची संख्या आणि ठिकाण
- एकूण पदे: ४३
- भरती ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया
- शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारावर निवड होईल.
अर्ज शुल्क
- सामान्य प्रवर्ग – ₹७५०
- राखीव प्रवर्ग – कोणतेही शुल्क नाही
अर्ज कसा करावा?
- SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू – १ फेब्रुवारी २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – २४ फेब्रुवारी २०२५
महत्त्वाचे: अधिकृत नोटिफिकेशन आणि अर्ज करण्यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.