बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! मोफत किचन सेट वाटप सुरू | Bandhkam Kamgar Bhandi Yojana Maharashtra 2025

2 Min Read
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Free Kitchen Set

Bandhkam Kamgar Bhandi Yojana Form Online Apply : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी खुशखबर! बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत मोफत किचन सेट वाटप (Bandhkam Kamgar Bhandi Yojana Free Kitchen Set) लवकरच सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ही प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली होती. मात्र, आता पात्र लाभार्थ्यांना लवकरच हा लाभ मिळणार आहे. (Maharashtra government to distribute free kitchen sets to registered construction workers under Bandhkam Kamgar Yojana 2025. Distribution resumes soon. Check eligibility now!).

किचन सेट वाटप कधी होणार?

Bandhkam Kamgar Bhandi Yojana Free Kitchen Set: नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या महिन्याच्या अखेरीस किचन सेटचे वितरण होणार आहे. काही कामगारांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा लाभ मिळाला होता, पण अनेक कामगार अद्यापही वाट पाहत आहेत.

किचन सेटमध्ये काय असणार?

या (Bandhkam Kamgar Kitchen Kit) किचन सेटमध्ये स्वयंपाकासाठी आवश्यक विविध साहित्य दिले जाणार आहे. हे साहित्य कामगारांच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडेल.

बांधकाम कामगारांसाठी इतर फायदे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत मजुरांसाठी विविध योजना (Bandhkam Kamgar Yojana Maharashtra) राबवते. या योजनांमध्ये सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक मदत आणि आरोग्य सुविधा यांचा समावेश आहे.

🔴 हेही वाचा 👉 भारतीय नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटणार? RBI च स्पष्टीकरण.

बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना:

  • विवाह सहाय्य योजना – ₹30,000 आर्थिक मदत
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, जीवन विमा आणि सुरक्षा विमा योजना
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी ₹2,500 ते ₹10,000 पर्यंत शैक्षणिक मदत

आरोग्य सुविधा:

  • नैसर्गिक प्रसूतीसाठी ₹15,000, शस्त्रक्रियेसाठी ₹20,000 मदत
  • गंभीर आजारासाठी ₹1 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत
  • कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ₹2 लाख रुपये आर्थिक सहाय्य

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे 1500 सोडून अजून दरमहा 1500 रुपये मिळवा.

बांधकाम कामगारांनी योजनेचा लाभ घ्यावा


जर तुम्ही बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत मजूर असाल, तर तुम्हाला लवकरच मोफत किचन सेट (Bandhkam Kamgar Bhandi Set) मिळणार आहे. तसेच, इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी mahabocw.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

🔴 हेही वाचा 👉 Rajmata Jijau Free Cycle Scheme Maharashtra: या योजनेतून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल.

Share This Article