मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पुन्हा सुरू – अयोध्या दर्शनाची संधी! त्वरीत करा अर्ज Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2025

1 Min Read
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2025

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2025 : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याची मोफत संधी मिळणार आहे. इच्छुक नागरिकांनी समाज कल्याण विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – प्रमुख बाबी

  • योजना फक्त महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
  • वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • प्रवास, भोजन व निवास सुविधा मोफत दिली जाईल.
  • योजनेचा लाभ फक्त एकदाच मिळेल.

Mukhyamantri – Tirtha Darshan Yojana अर्ज प्रक्रिया सुरू

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
  • अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अयोध्या दर्शनाची सुवर्णसंधी

राज्य शासनाने या योजनेसाठी पात्र लाभार्थांसाठी अयोध्या तीर्थक्षेत्र निवडले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीचे दर्शन घेता येईल.

इच्छुकांनी त्वरीत अर्ज करून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) लाभ घ्यावा.

🔴 हेही वाचा 👉 या लाडक्या बहिणींना आता मिळतील फक्त ५०० रुपये, या यादीत तुमच नाव तर नाही?.

Share This Article