महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल: जानेवारी 2025 मधील मासिक व साप्ताहिक सोडती जाहीर Maharashtra Rajya Lottery Result

2 Min Read
Maharashtra Rajya Lottery Result January 2025

मुंबई, 8 जानेवारी 2025: Maharashtra Rajya Lottery Result January 2025 – महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जानेवारी 2025 महिन्यातील विविध मासिक आणि साप्ताहिक सोडतींचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या महिन्यात एकूण 6 मासिक आणि 8 साप्ताहिक सोडती घेण्यात आल्या. हजारो भाग्यवान विजेत्यांना मोठ्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले आहे.

Maharashtra Rajya Lottery Result January 2025 | जानेवारी 2025 मासिक सोडतीचे निकाल

3 जानेवारी: महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष (भव्यतम)

7 जानेवारी: महाराष्ट्र सह्याद्री

11 जानेवारी: महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष

15 जानेवारी: महाराष्ट्र गौरव

18 जानेवारी: महाराष्ट्र तेजस्विनी

25 जानेवारी: महाराष्ट्र गजराज

सर्व सोडतींचा निकाल दुपारी 4:00 वाजता जाहीर करण्यात आले.

प्रथम क्रमांक विजेते व बक्षीस रक्कम

महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष भव्यतम सोडत: NY-07/3054 (चिराग एंटरप्रायजेस, नाशिक) – ₹25 लाखांचे प्रथम बक्षीस.

साप्ताहिक सोडती: महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी दरम्यान ₹7 लाखांचे 8 प्रथम क्रमांक बक्षिसे जाहीर.

एकूण जाहीर बक्षिसे:

मासिक व भव्यतम सोडतीतून: 16,227 तिकिटांना ₹81,51,050/-

साप्ताहिक सोडतीतून: 57,501 तिकिटांना ₹2,20,10,900/-

बक्षीस रक्कम कशी मागवावी?

₹10,000 पेक्षा जास्त रकमेच्या बक्षिसांसाठी: महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी या कार्यालयात अर्ज करावा.

₹10,000 किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या बक्षिसांसाठी: लॉटरी तिकिट विक्रेत्यांमार्फत बक्षीस रक्कम मिळवता येईल.

महाराष्ट्र राज्य लॉटरीची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी तपासून अद्ययावत माहिती मिळवावी. विजेत्यांनी आपली तिकिटे जपून ठेवावीत आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी.

Share This Article