Post Office Driver Vacancy 2025 Apply : सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट ऑफिस विभागाने स्टाफ ड्रायव्हर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी एकूण 25 पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवार 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती फक्त पुरुष उमेदवारांसाठी असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकृत केले जातील.
Contents
पोस्ट ऑफिस ड्रायव्हर भरतीसाठी पात्रता
- उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य.
- किमान 3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा
- किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 56 वर्षे असावे.
शुल्क आणि अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांना अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
- अर्ज पोस्ट ऑफिस विभागात ऑफलाइन सादर करावा लागेल.
निवड प्रक्रिया
- कोणतीही लेखी परीक्षा नसेल.
- उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे निवड केली जाईल.
- मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल.
अर्ज कसा करावा?
- अधिकृत अधिसूचनेतून अर्ज डाउनलोड करा.
- सर्व आवश्यक माहिती अचूक भरा आणि कागदपत्रे जोडा.
- स्वाक्षरी करून पासपोर्ट फोटो जोडा.
- संपूर्ण अर्ज संबंधित पोस्ट ऑफिस विभागात जमा करा.
सरकारी नोकरीच्या (10th Pass Sarkari Job 2025) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. योग्य उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा!
🔴 नोकरी 👉 महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रात नोकरीची संधी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज!.